HOME PLANNING COURSE.

₹299 SPECIAL PRICE

Smart Design , Strong Build.

प्रत्यक्ष Site Experience वर आधारित Practical मार्गदर्शन.

या Home Planning Masterclass मध्ये तुम्ही काय शिकाल ?

Founder

Build Vastu

Meet Your Mentor

बंकट कारंडे

Civil Engineer · Founder – Build Vastu

प्रत्यक्ष Construction Projects मधील अनुभवाच्या आधारे तयार केलेला हा Course, घराचे Planning अधिक योग्य पद्धतीने करण्यासाठी Practical मार्गदर्शन प्रदान करतो. प्रत्येक Topic वास्तविक अनुभवावर आधारित असल्यामुळे निर्णय घेणे अधिक सोपे होते.

Sq.ft Home Design Experience
0 k+
Sq.ft Construction Execution Experience
0 k+

Real-site

Practical guidance from real construction projects

FAQ

Question,Answer.

Still have questions? Talk to our team →

1. हा Masterclass कोणासाठी आहे ?
  •  स्वतःचे घर बांधण्याचा विचार करणाऱ्यांसाठी.

  •  Plot खरेदी केलेल्या किंवा खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी.

  • Design सुरू करण्याआधी योग्य Planning करू इच्छिणाऱ्यांसाठी.

  • भविष्यातील महागड्या चुका टाळू इच्छिणाऱ्या प्रत्येक घरमालकासाठी.

  • घराचे Planning अधिक आत्मविश्वासाने करता येईल.

  • चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता कमी होईल.

  • वेळ, पैसा आणि जागेची बचत होईल.

  • Architect, Civil Engineer आणि Contractor यांच्याशी अधिक स्मार्टपणे चर्चा करता येईल.

हा Masterclass संपूर्ण मराठी भाषेत आहे.
 
Payment यशस्वी झाल्यानंतर तुमच्या Email आणि WhatsApp वर Masterclass Access Link पाठवली जाईल. तुम्ही लगेच लॉगिन करून Masterclass पाहू शकता.
 
होय. तुम्ही Mobile, Tablet किंवा Laptop वर कधीही पाहू शकता.
नाही. हा Home Planning Masterclass आहे. यामध्ये Planning संदर्भातील मार्गदर्शन दिले जाते. Custom 2D Plan, 3D Design आणि Professional Services स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत.
 
  • 2D & 3D Design
  • Interior Design
  • Walkthrough
  • Structural Design
  • Estimate
  • Construction Consulting
  • Site Supervision
  • Complete Lock & Key Construction