About Course
Home Planning Masterclass
घर बांधण्याआधी योग्य Planning करणे हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.
या Masterclass मध्ये तुम्हाला घराचे Planning, Budget Management, Space Utilization आणि भविष्यातील महागड्या चुका टाळण्यासाठी प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन मिळेल.
या Masterclass मध्ये तुम्ही काय शिकाल?
- घराचे Planning सुरू करण्याआधी कोणत्या गोष्टींचा विचार करावा.
- भविष्यात महागड्या चुका कशा टाळाव्यात.
- Budget Planning कसे करावे.
- योग्य Room Planning आणि Space Utilization.
- Future Expansion लक्षात घेऊन Planning.
- Architect किंवा Contractor ला कोणते प्रश्न विचारावेत.
- Practical Home Planning Tips.
Instructor
बंकट करांडे
Civil Engineer | Founder – Build Vastu
Experience
- 1,00,000+ Sq.ft House Planning Experience
- 70,000+ Sq.ft Construction Experience
- Practical Site Experience
हा Masterclass कोणासाठी आहे?
- स्वतःचे घर बांधणारे
- Plot Owners
- First Time Home Builders
- योग्य Planning करू इच्छिणारे
- भविष्यातील चुका टाळू इच्छिणारे
Masterclass पूर्ण झाल्यानंतर
- योग्य Planning करता येईल.
- Budget Control करता येईल.
- वेळ आणि पैशांची बचत होईल.
- Architect सोबत Smart Discussion करता येईल.
Frequently Asked Questions
हा Masterclass कोणत्या भाषेत आहे?
हा Masterclass संपूर्ण मराठी भाषेत आहे.
Payment केल्यानंतर Access कसा मिळेल?
Payment यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर Course तुमच्या Dashboard मध्ये लगेच उपलब्ध होईल. Login करून तुम्ही कधीही Course पाहू शकता.
हा Masterclass मोबाईलवर पाहता येईल का?
होय. तुम्ही Mobile, Tablet किंवा Laptop वर कधीही Masterclass पाहू शकता.
₹299 मध्ये मला 2D Plan किंवा 3D Design मिळेल का?
नाही. हा Home Planning Masterclass आहे. यामध्ये Planning संदर्भातील Practical मार्गदर्शन दिले जाते. 2D Plan, 3D Design आणि इतर Professional Services स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत.
Masterclass पूर्ण झाल्यानंतर Build Vastu कडून कोणत्या Services घेता येतील?
- 2D House Planning
- 3D Elevation Design
- Interior Design
- Walkthrough
- Structural Design
- Estimate
- Construction Consulting
- Site Supervision
- Complete Lock & Key Construction
Available Services
- 2D Planning
- 3D Design
- Interior Design
- Walkthrough
- Structural Design
- Construction Consulting
Course Content
Home Planning Masterclass
-
Lesson 01 – Separate Bungalow: बांधण्याचे फायदे
04:38 -
Lesson 02 – Plot Analysis: महत्त्वाची Checklist
04:17 -
Lesson 03 – घर बांधण्यासाठी Budget Planning
05:23 -
Lesson 04 – Legal & Approvals: महत्त्वाच्या गोष्टी
03:00 -
Lesson 05 – तुमच्या घराच्या Requirements योग्य पद्धतीने कशा सांगाव्यात?
10:48 -
Lesson 06 – घराला Unique बनवणारे Space Planning
07:39 -
Lesson 07 – Planning & Execution मध्ये सर्वात जास्त होणाऱ्या चुका
14:27 -
Lesson 08 – घरासाठी Unique Materials ची माहिती
05:58 -
Lesson 09 – योग्य Architect & Engineer ची निवड आणि 2D & 3D Design चे महत्त्व
06:34